फर्स्ट डे फर्स्ट शो

300.00

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षकांच्या संस्कृतीचे एक भारी वैशिष्ठ म्हणजे,नवीन चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी बरे पाहतोय याची तीव्र क्रेझ…

लेखक : दिलीप ठाकूर
पृष्ठ संख्या :२४० पाने
किंमत : रु.३००/-

 

 

Category:

Description

लेखक : दिलीप ठाकूर
पृष्ठ संख्या :२४० पाने
किंमत : रु.३००/-

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षकांच्या संस्कृतीचे एक भारी वैशिष्ठ म्हणजे,नवीन चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी बरे पाहतोय याची तीव्र क्रेझ…
आणि मग अनेक प्रकारचे विषय येतातच.एकूणच सिनेमाचे जग म्हणजे केव्हढे तरी छोट्या छोट्या गोष्टी/किस्से/कथा/दंतकथा/आठवणी/ग्लॅमर/गॉसिप्स/गप्पा वैगरे वैगरे बरेच काही आहेच.अशाच काही रुपेरी पडद्यावरच्या आणि प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीतील काही गोष्टींचा वेध या पुस्तकात आहे.लेखकाची चौफेर आणि खणखणीत सिनेपत्रकारीतेचा सगळा प्रवास प्रत्यक्ष मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत भटकंती/लहानमोठ्या भेटीगाठी आणि लेखकाचे निरीक्षण यातूनच काही वेगळी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फर्स्ट डे फर्स्ट शो”

Your email address will not be published. Required fields are marked *