समुद्रातील वाळवंट आणि निवडक कथा
₹300.00
हिंदी कथा साहित्यकरांमध्ये सुधा अरोडा अतिशय संवेदनशील व प्रयोगशील श्रेष्ठ कथा लेखिका आहेत. त्यांच्या कथा काल्पनिक नाहीत तर त्यांच्या अनुभवातून साकार झाल्या आहेत.
समुद्रातील वाळवंट आणि निवडक कथा
मूळ लेखिका : सुधा अरोडा
अनुवाद : डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे
पृष्ठ संख्या : २३२
मूल्य : रु.३००/-
अनुवादित कथा संग्रह
ISBN : 978-81-941442-8-1
Description
समुद्रातील वाळवंट आणि निवडक कथा
मूळ लेखिका : सुधा अरोडा
अनुवाद : डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे
पृष्ठ संख्या : २३२
मूल्य : रु.३००/-
अनुवादित कथा संग्रह
ISBN : 978-81-941442-8-1
हिंदी कथा साहित्यकरांमध्ये सुधा अरोडा अतिशय संवेदनशील व प्रयोगशील श्रेष्ठ कथा लेखिका आहेत. त्यांच्या कथा काल्पनिक नाहीत तर त्यांच्या अनुभवातून साकार झाल्या आहेत. त्यांचे समाजाशी असलेले नाते फक्त कथांमधूनच नव्हे तर स्त्रियांच्या समस्यांवरील विविध वैचारिक लेख व कवितांमधून सुद्धा सतत व्यक्त होत असते. अन्याय व अत्याचार सहन करणाऱ्या खालच्या वर्गातील स्त्रियांच्या असह्य जीवनाचे चित्रण करताना त्या शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या विवशतेचे वर्णन अतिशय सूक्ष्मपणे करतात.
Reviews
There are no reviews yet.