Navadtiche Mith Kharat

230.00

Category:

Description

“नावडतीचे मीठ खारट” मधील विनोद विषय पटल्यामुळे कधीकधी मनातून हसवतो तर कधी खळखळून हसवतो.

मोबाईलच्या अतिरेकामुळे कधी जेवणात लक्ष नसते तर कधी मेसेज पाठवण्यातील उतावळेपणामुळे गोंधळ उडतात.कधी मेसेजचा अतिरेक वैताग आणतो.

मालिकांमधील हास्यास्पद साचेबंदपणा,सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, संपामुळे होणारे नागरिकांचे हाल इथे प्रगटपणे पण विनोदी पद्धतीने मांडले आहेत.

श्रम न करता उथळपणे प्रसिद्धी मिळवणे हे तर आता नेहमीचे झाले आहे.

अशा घडामोडी सतत घडत असता नावडतीचे मीठ अळणी नव्हे तर खारट वाटणारच.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Navadtiche Mith Kharat”

Your email address will not be published. Required fields are marked *