मी होतो मी नव्हतो (दुसरी आवृत्ती)
₹300.00
महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेले पुस्तक – सन २०१६ यादी क्रमांक ४८८लेखक : विश्वनाथ शिरढोणकर
पृष्ठ संख्या : २६४ पाने
किंमत : रु.३००/-
Description
लेखक : विश्वनाथ शिरढोणकर
पृष्ठ संख्या : २६४ पाने
किंमत : रु.३००/-
महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेले पुस्तक – सन २०१६ यादी क्रमांक ४८८
माणसाच्या जीवनातील नात्यांवर प्रकाश टाकणारी कादंबरी.
आईविनादेखील घरात अनेकांना लहान मुलांना घडविण्याची तळमळ असते,आणि म्हणूनच ‘मी होतो मी नव्हतो’ या कादंबरीचे एक महत्वाचे असे पात्र रमाकाकी आहे.या रमाकाकी शिवाय ही कादंबरी होऊ शकत नव्हती,म्हणूनच त्यांना लेखकाने ही कादंबरी अर्पण केली आहे.लवकरच याचा पुढचा भाग येणार आहे.
Reviews
There are no reviews yet.