Ichha Maran

Category:

Description

इच्छामरण

काव्यमय शैलीत स्रीविभोरातील व्यथा,वेदनांची मांडणी करणाऱ्या कविमानाची साक्ष डॉ .सुनिता चव्हाण यांच्या गद्यलेखनात अभिव्यक्त होताना दिसते. कथा आणि कादंबरी ह्या वाड्मय प्रकारात कथानक पुढे पुढे सरकवण्याची दोन प्रमुख माध्यमे आहेत.एक निवेदन आणि दुसरे संवाद.ही दोन्ही माध्यमे लीलया हाताळण्यात लेखिका वाकबगार आहे असे जाणवते,’इच्छा मरण’ कथेत लौकिक जीवनातील संदर्भ निसर्ग घटकांशी जोडून स्वतःशीच केलेले हे स्वागत आहे. त्याला प्रसंगी नाट्यछटेचे ही स्वरूप प्राप्त झाले आहे.