सिनेमाघर
₹230.00
चित्रपट हा खूपच सखोल विषय आहे. चित्रपट हे माध्यम व व्यवसाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे व त्यांनी तो स्वीकारणे अथवा नाकारणे अशा दृष्टीने पाहिले गेले तर चित्रपट म्हणजे बहोत कुछ आहे. चित्रपट माध्यमाशी निगडित अनेक गोष्टी, गंमती, चित्रपट तयार होण्याची प्रक्रिया तर काही कल्पनेच्या झोक्यावर बेतलेली स्वप्ने हे सर्व या पुस्तकात प्रामुख्याने वाचायला मिळेल.
सिनेमाघर
लेखक : दिलीप ठाकूर
पृष्ठे : १५२
किंमत : रु. २३०/-
Description

Reviews
There are no reviews yet.