आकाशपाळणा
₹320.00
आकाशपाळण्यात झुलवणारं
स्वतःचा विशिष्ठ वाचक वर्ग निर्माण करणारं
खळखळत्या झऱ्यासारखं प्रवाही ललित लेखन….
लेखक : डॉ.विजय पांढरीपांडे
पृष्ठ संख्या : २५६ पाने
किंमत : रु.३२०/-
Description
लेखक : डॉ.विजय पांढरीपांडे
पृष्ठ संख्या : २५६ पाने
किंमत : रु.३२०/-
जीवन म्हणजे आकाशपाळणा…
कधी वर कधी खाली
ह्या पाळण्यात कुणी आनंदाने टाळ्या पिटत तर कुणी घाबरून डोळे मिटत…
कुणाला हाव असते उंचीची
तर कुणाला आस असते जमिनीची
जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती
डॉ.विजय पांढरीपांडे ह्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून चितारलेल्या ह्या हृदयस्पर्शी व्यक्ती चित्र कथा….
कथेतील पात्रं आकाशातून पडत नाहीत ती आपल्या भवतीच असतात…
हा भावोत्कट अनुभव देणारं लालित्यपूर्ण,काळजात घर करणारं वाचून विचार करायला लावणारं
आत कुठंतरी अस्वस्थ करायला लावणारं
आकाशपाळण्यात झुलवणारं
स्वतःचा विशिष्ठ वाचक वर्ग निर्माण करणारं
खळखळत्या झऱ्यासारखं प्रवाही ललित लेखन….
Reviews
There are no reviews yet.