March 1, 2024

मॅनेज मॅन – भाग २

आजच्या स्पर्धेच्या युगात व्यवस्थापन शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्यवस्थापकीय कौशल्यावर जीवनातील प्रत्येक आघाडीचे यश अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीकडे क्षमता ...

वाचा आणि वेचा

ताज्या सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक समस्यांचा वेध घेणारे लेख महाराष्ट्र टाईम्स, लोकप्रभा, तरुण भारत, सकाळ, सामना, दिव्य मराठी अशा विविध ठिकाणी ...

थोरले पेशवे

बाळाजी बिन विश्वनाथ उपनाम भट दे ।। 'श्रीवर्धन' यांना आज विजयनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुद्ध ११ शके १६३५ (१७ नोव्हेंबर १७१३) ...

अमृतक्षण

स्त्रीचा मुखवटा घालून कोणी 'नारी' होत नाही. तसेच सतीचा मुखवटा धारण करून कोणी 'सती'ही होत नाही. 'नारीत्व' आणि 'सतित्व' या ...

मुडी

ही आहे दिलीप अनंत सावंत यांच्या गावाकडच्या हृद्य आठवणींची मुडी. १९७० च्या दरम्यानचं कोकणातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव, साधेपणानं पण ...

स्वर्गभूमी

हिमालयाचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम नि अतुलनीय आहे. ह्या रमणीय पर्वतीय प्रदेशात भटकताना निसर्गाचे हे दैवी अपरुप, असामान्य सौंदर्य पाहून पाय ...

र.धों.कर्वे समजावून घेताना…

आशिया खंडातील संततिनियमनाचे आद्य पुरस्कर्ते रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या कार्याची महती आपल्या समाजाला आणि साहित्यिकांना १९७० नंतर जाणवली. मग त्यांच्यासंबंधी ...

एक शापित वाडा

एक शापित वाडा कादंबरीत नायक हा एक वेडाने पछाडलेला असतो. वडिलांचा आपला टुमदार बंगला असावा या स्वप्नपूर्तीसाठी नायक मुंबईहून हा ...

अनघा वार्ता – Anagha Varta

अनघा वार्ता हे आमचे त्रैमासिक वाचा....

संपर्क

Anagha Prakashan

16, Shree Sadichha, Mithbunder Road,
Opp Valmiki Nagar, Near Sadguru Garden,
Chendani, Thane (East) 400603

Phone : 9769603239 / 9769603240 / 9769603241
Email : amolmnale30@gmail.com


आमचे काही लेखक

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
डॉ.महेश केळुसकर
डॉ भारतकुमार राऊत
डॉ.विलास खोले
जोसेफ तुस्कानो
डॉ मनोज चोपडा
प्रकाश लेले
रमेश उदारे
वैभव साटम
दिलिप ठाकुर
ए आर नायर
चंद्रकांत बढे
चंद्रकांत भोंजाळ
टी एन परदेशी
डॉ नीता पांढरीपांडे
डॉ. विजय पांढरीपांडे
दिलिप सावंत
न गो राजुरकर
न.गो.राजुरकर
ना.ज.जाईल
पंढरीनाथ कोळी
प्रतिभा चौधरी
भारत सासणे
माधवी घारपुरे
मुक्ता केणेकर
लक्ष्मण घागस
विनायक चिकणे
शुभांगी पासेबंद
संभाजी सावंत
सदानंद संखे
स्वाती पाचपांडे
स्वाती लोंढे