स्मरण
₹300.00
पत्रकारितेच्या कारकीर्दीत त्यांच्या आयुष्यात आलेल्या व त्यांच्या मनावर ज्यांनी गारूड केले अशा दिग्गज १५ व्यक्तींवरील हे भावपूर्ण लेख आहेत. स्मिता पाटील, नाझिया हसन, भक्ती बर्वे, विठाभाऊ नारायणगावकर, दुर्गा भागवत, धीरूभाई अंबानी, प्रिया तेंडुलकर, कल्पना चावला, नीतू मांडके, प्रमोद महाजन, शाहीर विठ्ठल उमप, गौतम राजाध्यक्ष, राजन बांदेकर, विलासराव देशमुख व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लिहिलेले भावपूर्ण लेख मनाला चटका लावून जातात.
स्मरण
लेखक : डॉ. भारतकुमार राऊत
रेखाचित्रे : सतीश भावसार
प्रस्तावना : विश्वास पाटील
पृष्ठे : १६४
किंमत : रु. ३००/-
Description

Reviews
There are no reviews yet.