नर्गिस

190.00

भारतीय चित्रपट सृष्टीच्या वैभवशाली इतिहासातलं तेवढंच वैभवशाली नाव म्हणजे नर्गिस. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने रुपेरी पडदा गाजवला. तिच्या चाहत्यांना दिसला तो तिचा पडद्यावरचा निरागस चेहरा. पण या चेहऱ्यामागची व्यथा, वेदना कुटुंबासाठी बालपणापासून तिने केलेला त्याग, सामान्य स्त्रीप्रमाणे बघितलेलं स्वप्न कुणालाच दिसलं नाही. तिची दुःख, व्यथा एकूणच जडण-घडण, व्यवसाय आणि घरगुती सुखदुःखांचे लेखक साक्षीदार होतो. त्यामुळे नर्गिस ही दर्द भरी कहाणी सत्यावर आधारित आहे. ती यापूर्वी कधीच बाहेर आली नव्हती.

नर्गिस

लेखक : राम औरंगाबादकर / रमेश उदारे
मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठे : १६८
किंमत : रु. १९०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नर्गिस”

Your email address will not be published. Required fields are marked *