स्वप्नांचे गणित

200.00

श्री राजेंद्र श्रीवास्तव हे हिंदी साहित्यातील आजच्या पिढीचे प्रतिनिधी कथाकार आहे.  हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरा ची मशाल हातात घेऊन धावणारे श्रीवास्तव हे आज आघाडीचे कथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. व्यक्ती कुटुंब समाज देश आणि आंतरराष्ट्रीय जगतात घडणार्‍या घटना त्यांच्या कथांमधून याचिकांच्या संवेदनांना धडाका देत असतात.

मूळ लेखक :डॉ. राजेंद्र श्रीवास्तव
अनुवादक: श्री. चंद्रकांत भोंजाळ
पृष्ठ संख्या :१४४
किंमत :₹.२००/-
पुस्तक प्रकार : अनुवादीत

Description

मूळ लेखक :डॉ. राजेंद्र श्रीवास्तव
अनुवादक: श्री. चंद्रकांत भोंजाळ
पृष्ठ संख्या :१४४
किंमत :₹.२००/-
पुस्तक प्रकार : अनुवादीत

श्री राजेंद्र श्रीवास्तव हे हिंदी साहित्यातील आजच्या पिढीचे प्रतिनिधी कथाकार आहे हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरा ची मशाल हातात घेऊन धावणारे श्रीवास्तव हे आज आघाडीचे कथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. व्यक्ती कुटुंब समाज देश आणि आंतरराष्ट्रीय जगतात घडणार्‍या घटना त्यांच्या कथांमधून याचिकांच्या संवेदनांना धडाका देत असतात. राजेंद्र श्रीवास्तव हे कुणाचेही अनुकरण करत नाहीत त्यांच्या कथा वाचताना प्रेमचंद भीष्म साहनी त्यांच्या कथांची आठवण येत असली तरी ते मानवी सुखदुःखाची मांडणी आपल्या कथांमधून अतिशय वेगळ्या तऱ्हेने करताना दिसतात. त्यांची स्वतःची एक स्वतंत्र तथा विषयी आहे.  मध्यमवर्गीय मानसिकतेवर ते आपल्या कथांमधून प्रहार करतात. त्यांच्या कथा आपल्याला सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. असे तत्व निकलाता पोह्यांचा तोंड ते आपल्या लेखनातून व्यवस्थित सांभाळतात आणि म्हणूनच त्यांच्या कथा या वाचकांच्या स्मरणात राहतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वप्नांचे गणित”

Your email address will not be published. Required fields are marked *