सुगंध गमावलेला मोगरा
₹275.00
जस्मिन रेव्होल्यूशन – २०११ च्या पार्श्वभूमीवर श्री.बेन्यामिन यांची मल्याळम भाषेतील कादंबरी आहे’मुल्लपू निरमुल्ल पकलुकल’.या कादंबरीला २०१८ चा जेसिबी साहित्याचा रु.२५ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. याचा मराठी अनुवाद आहे ‘ सुगंध गमावलेला मोगरा’.
मुळ लेखक : बेन्यामिन
अनुवादक : ए. आर.नायर,जे.ए. थेरगावकर
पृष्ठ संख्या : २०८
किंमत : रु.२७५/-
Description

‘पश्चिम आशिया’ ही जगातल्या दोन मोठ्या धर्माना जन्म दिलेली पुण्यभूमी आहे.परंतु धर्म,पंथ आणि हुकूमशाही यांच्या कुटील कारस्थानामुळे या पुण्य भूमीला अशांततेचा शाप मिळाला आहे.
अशा अशांत पुण्य भूमीतील एका शहरातील रेडिओ स्टेशन मध्ये ‘आरजे’ म्हणून समीरा परवीण ही पाकिस्तानी तरुणी कामाला लागते.दरम्यान त्या राज्यात हुकूमशाही विरुद्ध आंदोलन सुरू होते.या आंदोलनाची परिस्थिती शेवटी शिया विरुद्ध सुन्नीच्या वांशिक दंगलीत होते.परिणामी निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात समीरा परवीणला एकट्याने तोंड द्यावे लागते.
वाचकांना एक खास अनुभव देणारी कादंबरी…
Reviews
There are no reviews yet.