देवाची स्वाक्षरी
₹230.00 ₹220.00
Description
जगभरातील साहित्य प्रेमींना फ्योदर दस्तएवस्की या सिद्धहस्त लेखकाची नव्याने ओळख करून द्यायची आवश्यकता नाही.त्यांच्या Crime and Punishment व Brothers Karamazov या कादंबऱ्या जागतिक स्तरावर नावाजल्या आहेत.या कादंबऱ्या प्रकाशित होऊन शतकांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यावरही आजही मोठ्या प्रमाणावर वाचल्या जातात.
श्री. पेरुंबडवम श्रीधरन या प्रथितयश मल्याळी लेखकाने फ्योदर दस्तएवस्की यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटनांवर आधारीत लिहिलेल्या ‘ ओरू संकीर्तनम पोले ‘ या कादंबरीने प्रकाशन क्षेत्रात इतिहास घडविला आहे. या कादंबरीच्या आत्तापर्यंत ८० आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून २,५०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत.मल्याळम भाषेतील या उत्कृष्ट कादंबरीचा स्वैर अनुवाद आहे.
देवाची स्वाक्षरी.
Reviews
There are no reviews yet.