Sale!

देवाक काळजी

120.00 110.00

Category:

Description

‘देवाक काळजी’ हे नाटक नावाप्रमाणेच देव संकल्पनेच्या आडून पुन्हा एकदा माणसांमधल्या दुटप्पीपणाला उघडं करते.प्रत्यक्ष देवच हरवल्याची तक्रार स्वतः देव घेऊन येतो आणि पोलीस यंत्रणेचे बारा वाजवतो.त्या अनुषंगाने भोंगळ श्रद्धेवर आघात करीत सुटतो.यातील संवाद चटपटीत आणि तिरकस होत जाऊन अस्वस्थ करतात.व्यक्तिरेखा ठळक आणि स्वतःशी प्रामाणिक राहून माणसांच्या स्वभावातल्या दुसऱ्या बाजू स्पष्ट करतात

-पुरुषोत्तम बेर्डे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवाक काळजी”

Your email address will not be published. Required fields are marked *