ट्रॅप

140.00

ट्रॅप, शिकार, अग्निहोत्र, गरज या चार एकांकिका यात आहेत. ट्रॅप, शिकार आणि गरज या एकांकिका पाश्चात्त्य साहित्यातील कल्पनांनी प्रेरित होऊन लिहिलेली असून अग्निहोत्र मात्र स्वतंत्र विचारांची एकांकिका आहे. एक अग्निहोत्री आपल्या विरोधकांना घरात कोंडून, घरात अग्निहोत्र चेतवून जाऊन मारतो असा कथाभाग आहे.

ट्रॅप आणि तीन एकांकिका

लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ११२
किंमत : रु. १४०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ट्रॅप”

Your email address will not be published. Required fields are marked *