विमानतळ एक संघर्ष
₹260.00
देशहिताच्या नावाखाली बहुतांश शासकिय प्रकल्प हे ५ – १० टक्के मूठभर धनिकांच्या सोयीसाठी राबविले जातात,ज्यामुळे ८० % बहुजनांची उपजिविकेची साधने हिरावली जातात.त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी शासन ज्या यंत्रणेवर सोपविते,त्यांच्याकडून कुचराई झाली तर प्रकल्पबाधितांची जीवघेणी वाताहात होते.त्यांचे लढे दडपले जातात.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी स्थलांतरित होणारी गावे पुनर्स्थापित व्हावीत म्हणून केलेल्या मागण्या मंजूर करण्यात दिरंगाई झाली.त्यामुळे वाताहात झालेल्या प्रकल्पबाधित अबालवृद्ध महिला – पुरुषांनी सशस्त्र पोलीसबंदोबस्ताला न जुमानता आंदोलनं करून अखेर तुरुंगवास भोगला.त्याच्या उग्र लढ्यापुढे शासनाने नमते घेऊन त्यांचे पुनर्वसन कसे केले,याची संघर्षमय कहाणी……
लेखक : गजानन ध. म्हात्रे
ग्रंथप्रकार : ललित
पृष्ठ संख्या : १७६
किंमत : २६०/-
Description

Reviews
There are no reviews yet.