VeshiBaher
Description
वेशीबाहेर
आज गावागाड्यात राहणाऱ्या दलितांच्या दुःखापेक्षाही गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच दुःख खूप वेगळ आहे. दुःखाला, दारिद्र्याला कधी जात नसते. गावगाड्याने नाकारलेल्या सामाजिक भान,स्वातंत्र्य न मिळालेल्या लोकांचे दर्शन राजेश भांडे आपल्या कवितेत समर्पकपणे करतात.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला दिसत नाही. रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, गावकुसाबाहेर राहणाऱ्या,भीक मागून कष्ट करून पोट भरणाऱ्या लोकांच्या जीवनाच्या त्यांच्या कविता आरसा आहेत.हा कवी समाज व्यवस्थेवर टीका करून सामाजिक,राजकीय न्यायप्रणालीकडे न्याय मागताना दिसतो आहे.
Reviews
There are no reviews yet.