Vairan Sangharsh
Description
वैराण संघर्ष
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ऐकीव माहितीनुसार ढोबळ मत न बनवता चिकित्सक वृत्तीने प्रत्येक गोष्टीचा,व्यक्तीचा अभ्यास करणे.
मनाला न पटणारी गोष्टी स्पष्टपणे नाकारणे व अपयशाच्या सावटात गुंतून न राहता पुढील लढाईसाठी सज्ज राहणे.
दैववादी रुढी,अंधश्रद्धांना सरळ विरोध करणे व मी केलेल्या चुका इतरांकडून होऊ नयेत हा माझ्या लेखनाचा हेतू आहे.
खचू नको कोणी विचारत नाही, जरी समाज करतोय इग्नोर. फडकेल तुझी विजय पताका तेव्हा,
दुनियेला हवा असेल तुझा वन्समोअर.
Reviews
There are no reviews yet.