Tinsan Ani Iter tin Ekankika
Description
तिनसान आणि इतर तीन मालवणी एकांकिका
विठ्ठल सावंत यांनी आत्तापर्यंत मराठी आणि मालवणी अशा २५ च्या वर एकांकिकांचे लेखन केले आहे.यापैकी ९ एकांकिकांना राज्यस्तरीय एकांकिका लेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
बोलीभाषा ही त्या त्या प्रदेशाची अभिव्यक्ती असते.या प्रदेशातील मानवी समूहाच्या जगण्याचे, चालीरिती-रूढीचे,प्रथा-परंपरांचे, संस्कृतीचे दर्शन या बोलीभाषा मधून होत असते.मराठी प्रमाण भाषेचा विचार करता या बोलीभाषांचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.
Reviews
There are no reviews yet.