तेढ

250.00

सत्य घटनांवर आणि स्वानुभवावर आधारित प्रवासवर्णने लिहिणार्‍या बढेंनी प्रस्तुतची कादंबरीचे लेखन केले आहे. असे साहित्य म्हणजे बहुदा प्रतिभेच्याच भराव्या, वास्तवाच्या घट्ट खडकावर पाय ठामपणे रोवून उभे केलेले असते. ही कादंबरी काल्पनिक कथानकावर आधारित जरी वाटत असली तरी तिला वास्तवाचे भान आहे. ढाका, नागपूर, लंडन अशा अनेक शहरांचा वारंवार उल्लेख आढळतो कारण कथानक त्याच भागात साकारले आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध धर्म संस्कृतीतील रीतीरिवाजांचीही ह्या कादंबरीत उमटलेली आहे.

तेढ

लेखक : चंद्रकांत बढे
पृष्ठे : १७६
किंमत : रु. २५०/-

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तेढ”

Your email address will not be published. Required fields are marked *