श्वास आणि इतर कथा

160.00

श्वास या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाची ही मूळ कथा. श्वास नुसता घ्यायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो. घेतलेला एक एक दीर्घ श्वास बनून जातो नकळत नवा ध्यास. तो ध्यासच देतो, नव्या कल्पना, नवे विचार, नव्या व्यथा आणि त्यातूनच सुचलेल्या इतर कथा. सर्व कथांमधून एक सूत्र झिरपते, ते म्हणजे दुःखाला जास्त भाव दिला नाही की, सुखाचा अभाव कधी जाणवतच नाही. अशी अनुभूती या कथांमधून येते.

श्वास आणि इतर कथा ( तिसरी आवृत्ती )
लेखक : माधवी घारपुरे
मुखपृष्ठ : विजयराज बोधनकर
पृष्ठे : १४२
किंमत : रु. १६०/-

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्वास आणि इतर कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *