शेअर बाजार
₹250.00
शेअरबाजाराचा अभ्यास करताना फंडामेंटल, टेक्निकल, अर्थव्यवस्था व बाजाराविषयीची मानसिकता या विषयांचे ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. आपल्या देशात शेअर बाजाराची प्राथमिक माहिती व ओळख सांगणारी काही पुस्तके आहेत. परंतु बाजारात होणाऱ्या नफा-नुकसानासाठी सगळ्यात जबाबदार असणार्या लोकांच्या मानसिकतेविषयी कोणतेही पुरेसे साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही. ती कमतरता या पुस्तकाने भरून काढली आहे.
शेअरबाजार
लेखक : विनायक चिकणे
पृष्ठे : १९६
किंमत : रु. २५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.