ऋणानुबंध

200.00

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटनंमधून आपल्या डोळ्यासमोर घडत असतात. अतिशय साध्या आणि कोणताही संदर्भ नसलेल्या अशा अनेक गोष्टींकडे आपण आपल्या नजरेतून पाहात कधी त्यावर भाष्य करतो तर कधी त्या सोडूनही देतो. मात्र अशा अनेक घटनांचा, त्याच्याशी निगडित असलेल्या व्यक्तींचा आढावा घेत त्या घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सौ. वैजयंती गुप्ते यांच्या लिखाणात आढळतो.

लेखिकेचे नाव  : सौ. वैजयंती गुप्ते
पृष्ठ संख्या       : १२८
किंमत          : रू.२००/-

Category:

Description

लेखिकेचे नाव  : सौ. वैजयंती गुप्ते
पृष्ठ संख्या       : १२८
किंमत          : रू.२००/-

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटनंमधून आपल्या डोळ्यासमोर घडत असतात. अतिशय साध्या आणि कोणताही संदर्भ नसलेल्या अशा अनेक गोष्टींकडे आपण आपल्या नजरेतून पाहात कधी त्यावर भाष्य करतो तर कधी त्या सोडूनही देतो. मात्र अशा अनेक घटनांचा, त्याच्याशी निगडित असलेल्या व्यक्तींचा आढावा घेत त्या घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सौ. वैजयंती गुप्ते यांच्या लिखाणात आढळतो. मानवी मनाचा ठाव घेणे आणि त्या मनातील अनेक भावस्पर्शी कंगोरे आपल्या लेखणीतून साकार करत डोळ्यापुढे ती व्यक्तिरेखा किंवा ती घटना साकार करण्याचे कसब सौ. वैजयंती गुप्ते यांना नक्कीच जमले आहे. शापित या लघुकथेची मुख्य नायिका विनया आणि तिच्या सभोवतालच्या अनेकांचे व्यक्तिचित्रण असो वा अपघात या सत्यकथेतील अजित या व्यक्तिरेखेचे कृष्णाच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे कथन असो या आणि यासारख्या अनेक कथा, घटना,व्यक्तिचित्रण तुम्हाला खिळवून ठेवतात. प्रत्येक घटना बोधप्रद असतेच असं नाही मात्र ज्या शैलीने एक एक कथानक उलगडत जाते त्यातून निघणाऱ्या काही अर्थप्राड गोष्टी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच देऊन जातात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऋणानुबंध”

Your email address will not be published. Required fields are marked *