RanFul
Description
रानफुल
अत्यंत भावक अशा एका लेखिकेच्या मनाचे प्रतिबिंब या कथांमध्ये जसेच्या तसे पडलेले आहे.कुठेही फारशी अलंकारिकता किंवा काठींन्य न ठेवता त्यांनी सरळ शब्दात मानवी जीवनातील अनेक रूपे आपल्या शब्दांत थेट गुंफले आहेत.ग्रामीण भागातील जीवन, निसर्ग हुबेहूब त्यांच्या लेखनीत उतरला आहे.मानवी मनाचे अनेक कोपरे,कंगोरे,कडा आणि कोडी त्यांनी या संग्रहात उघडून दाखवली आहेत.रानफुल या अत्यंत दर्जेदार लिखाणाने रूपालीदळवी यांनी साहित्य विश्वात आपले मानाचे स्थान पटकावले आहे यात काही शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.