निवडक मधु मंगेश कर्णिक – भाग 2

300.00

मधु मंगेश कर्णिकांच्या ४० कथासंग्रहातील निवडक ४ कथा, १३ कादंबऱ्यांमधील एका कादंबरीचा निवडक भाग, ४ व्यक्तिचित्रणाच्या पुस्तकांमधील २ निवडक व्यक्तिचित्रणे, ५ ललित लेखनाच्या पुस्तकांमधील २ निवडक ललित लेख, ४ बालवाङमयाच्या पुस्तकांमधील १ निवडक लेख, एकुलत्या एका काव्यसंग्रहातील ७ निवडक कविता, करुळचा मुलगा या आत्मचरित्रातील निवडक भाग, संवाद : एक मुलाखत आणि तारकर्लीच्या निमित्ताने जैतापूरची बत्ती व करूळचा मुलगा येथील प्रस्तावना यात अंतर्भूत आहे.

निवडक मधु मंगेश कर्णिक भाग-2
लेखक : मधू मंगेश कर्णिक
पृष्ठे : २६८
मुखपृष्ठ व मांडणी : सतीश भावसार
किंमत : रु. ३००/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निवडक मधु मंगेश कर्णिक – भाग 2”

Your email address will not be published. Required fields are marked *