मोहर

190.00

शेकडो कवी – लेखकांनी कोकणची पृथगात्मक भूमिवैशिष्ट्ये आपल्या लेखनातून उलगडून दाखवित या अक्षरवैभवात भर घालत हा सिलसिला चालू ठेवला आहे. याच परंपरेतील पण स्वानुभूतीचा स्पर्श लाभलेला हेमा वेलणकर यांचा ‘मोहर’ हा ललित लेखसंग्रह वाचकांसमोर आला आहे. जेमतेम दोन – अडीच हजार वस्ती असलेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘नाडण’ या खेड्यातील आपलं घर, आगर, कुटुंब, तिथलं ऋतुचक्र, लोक आणि लोकाचार, सण-उत्सव, खाद्यजीवन, शेती-भाती, फुलं – फळं, पशू-पक्षी आणि चराचर सृष्टीचं मनोज्ञ दर्शन घडविण्यात हा ललितलेख संग्रह यशस्वी झाला आहे.

डॉ. महेश केळुसकर

मोहर

लेखिका : हेमा वेलणकर
ग्रंथ प्रकार : ललित लेखसंग्रह
पृष्ठ संख्या : १२८
किंमत : १९०/-

Category:

Description

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्र देविचे निसर्गनिर्मित कोवळ नंदनवन!

कवी माधव यांनी कोकणभूमीला निसर्गनिर्मित नंदनवन म्हणून गौरविले आहे. या एका दीर्घ कवितेने कोकण प्रांताची अक्षरमुद्रा त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवली आणि त्यानंतर शेकडो कवी – लेखकांनी कोकणची पृथगात्मक भूमिवैशिष्ट्ये आपल्या लेखनातून उलगडून दाखवित या अक्षरवैभवात भर घालत हा सिलसिला चालू ठेवला आहे. याच परंपरेतील पण स्वानुभूतीचा स्पर्श लाभलेला हेमा वेलणकर यांचा ‘मोहर’ हा ललित लेखसंग्रह वाचकांसमोर आला आहे.जेमतेम दोन – अडीच हजार वस्ती असलेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘नाडण’ या खेड्यातील आपलं घर,आगर,
कुटुंब, तिथलं ऋतुचक्र,लोक आणि लोकाचार, सण-उत्सव, खाद्यजीवन,शेती-भाती, फुलं – फळं, पशू-पक्षी आणि चराचर सृष्टीचं मनोज्ञ दर्शन घडविण्यात हा ललितलेख संग्रह यशस्वी झाला आहे.

डॉ. महेश केळुसकर

मोहर
लेखिका : हेमा वेलणकर
ग्रंथ प्रकार : ललित लेखसंग्रह
पृष्ठ संख्या : १२८
किंमत : १९०/-

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोहर”

Your email address will not be published. Required fields are marked *