मॅनेज मॅन – भाग २
₹260.00
आजच्या स्पर्धेच्या युगात व्यवस्थापन शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्यवस्थापकीय कौशल्यावर जीवनातील प्रत्येक आघाडीचे यश अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीकडे क्षमता असतेच आणि आपल्या जीवनाचे ध्येय उद्दिष्ट देखील असतात. व्यवस्थापन आपल्याकडे जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यास शिकवते आणि ते करत असताना जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी तोटा असला पाहिजे हे तत्त्व अंगीकारणे लागते याचा उहापोह या पुस्तकात आहे.
मॅनेज मॅन – भाग २
लेखक : स्वाती पाचपांडे
पृष्ठे : १८४
किंमत : रु. २६०
Description

Reviews
There are no reviews yet.