मॅनेज मॅन – भाग-१
₹320.00
आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रत्येकालाच वाटते, त्यासाठी हवी असते यशाची गुरुकिल्ली आणि ही गुरुकिल्ली म्हणजे व्यवस्थापनाचे तंत्र आणि मंत्र होय. व्यवस्थेला आकार देणारे तसेच व्यवस्था राखणारे व्यवस्थापन ढेपाळल्यास जणू काही आयुष्यच कोलमडून जाते. त्यासाठी व्यवस्थापन शास्त्र आपल्याला मदत करते. व्यवस्थापनासारखा गुंतागुंतीचा विषय सामान्य व्यक्तीला समजावा म्हणून सोप्या भाषेत तो इथे मांडला आहे.
मॅनेज मॅन – भाग-१
लेखक : स्वाती पाचपांडे
पृष्ठे : २२४
किंमत : रु. ३२०/-
Description

Reviews
There are no reviews yet.