मालवणी वळेसार
₹160.00
मुंबई विद्यापीठाने निवडलेल्या १२ प्रतिनिधित्व कवींच्या कवितांचा आस्वादक समीक्षेच्या रूपात या पुस्तकात आणला आहे. या कवितांमधून प्रकट झालेले आणि काळानुरूप बदलत गेलेले मालवणी लोकजीवन, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर, बोलीत शिरलेले अपभ्रंश याचे विवेचन आहे. बोलीचे प्रभावक्षेत्र, व्याकरण व उच्चार प्रक्रिया, म्हणी व वाक्प्रचार यात चर्चिले आहेत.
मालवणी वळेसार
लेखक : प्राध्यापक वैभव साटम
पृष्ठे : १६०
किंमत : रु. २४०/-
Description

Reviews
There are no reviews yet.