कथा आणि कथुल्या

220.00

विश्वास याच्या इतकं सुंदर, सुवासिक आणि टवटवीत दुसरं फूल नाही. विश्वास हरवला की फूल कोमेजलं, सुकलंच म्हणून समजावं. सारं जग या साडेतीन शब्दांवर चाललंय. जगण्याचं शक्तिपीठ आहे. घराला आग लागली तरी आईच्या कडेवरचं मूल विश्वासानं हसत असतं. शेतकरी धान्य पेरतो ते पावसाच्या विश्वासावर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, इंजेक्शन माणूस घेतो ते बरं होण्याच्या विश्वासावर. विमानात शेकडो लोक निवांत बसतात ते एका वैमानिकाच्या विश्वासावर. पोहायला न येणारे ही नावेत बसतात ते एका नावाड्याच्या विश्वासावर. विश्वास हा जगण्याचा श्वास आहे, दुसऱ्याला जगवण्याचा आधार आहे.

Description

पुस्तकाचे नाव : कथा आणि कथुल्या
लेखक : माधुरी घारपुरे
पृष्ठे : १४४
किंमत : रु. २२०/-

विश्वास याच्या इतकं सुंदर, सुवासिक आणि टवटवीत दुसरं फूल नाही. विश्वास हरवला की फूल कोमेजलं, सुकलंच म्हणून समजावं. सारं जग या साडेतीन शब्दांवर चाललंय. जगण्याचं शक्तिपीठ आहे. घराला आग लागली तरी आईच्या कडेवरचं मूल विश्वासानं हसत असतं. शेतकरी धान्य पेरतो ते पावसाच्या विश्वासावर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, इंजेक्शन माणूस घेतो ते बरं होण्याच्या विश्वासावर. विमानात शेकडो लोक निवांत बसतात ते एका वैमानिकाच्या विश्वासावर. पोहायला न येणारे ही नावेत बसतात ते एका नावाड्याच्या विश्वासावर. विश्वास हा जगण्याचा श्वास आहे, दुसऱ्याला जगवण्याचा आधार आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा आणि कथुल्या”

Your email address will not be published. Required fields are marked *