कस्तुरीमृग

250.00

मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे मराठी रसिकांना त्यांच्या लिखाणाला दिलेली पावतीच. त्यांच्या आठही कथांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेले आहेत. नेहमीच्या जीवनातील समस्यांवर सर्व कथा बेतलेल्या आहेत. त्यांच्या कथांविषयी ज्येष्ठ लेखक वर्ग श्री. ज. जोशी, जयवंत दळवी व मधु मंगेश कर्णिक यांचे विचारदेखील कथासंग्रह जोडलेले आहेत.

Description

पुस्तकाचे नाव : कस्तुरीमृग ( रौप्यमहोत्सवी कथासंग्रह )
लेखक : ना. ज. जाईल
पृष्ठे : २०८
किंमत : रु. २५०/-

मराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे. प्रस्तुतचा रौप्य महोत्सवी कथासंग्रह म्हणजे मराठी रसिकांना त्यांच्या लिखाणाला दिलेली पावतीच. त्यांच्या आठही कथांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग चांगले रंगवलेले आहेत. नेहमीच्या जीवनातील समस्यांवर सर्व कथा बेतलेल्या आहेत. त्यांच्या कथांविषयी ज्येष्ठ लेखक वर्ग श्री. ज. जोशी, जयवंत दळवी व मधु मंगेश कर्णिक यांचे विचारदेखील कथासंग्रह जोडलेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कस्तुरीमृग”

Your email address will not be published. Required fields are marked *