जिद्दी
₹100.00
यात तीन एकांकिका आहेत. जिद्दी ही एकांकिका नव्वदच्या दशकातली. जाणतो व पडस्त्राळ अशा या तिन्ही एकांकिका मालवणी भाषेत सिंधुदुर्गातील ग्रामजीवन मांडणाऱ्या आहेत. या एकांकिका वास्तवदर्शी असून तळकोकणातील चालीरीती आणि त्यांच्या अनावश्यकतेला होणारा श्रध्देचा विरोध असा संघर्ष दर्शवतात.
जिद्दी
दोन मालवणी एकांकिका
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ७८
किंमत : रु. १००/-
Description

Reviews
There are no reviews yet.