हदयरोग आणि आपण
₹420.00
प्रत्येक उत्तम तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकात एक चांगला माणूस आणि एक उत्तम शिक्षक लपलेला असतो. तज्ज्ञ डॉक्टरजवळ असते त्याच्या व्यवसायाचे अत्याधुनिक ज्ञान. चांगला माणूस सहृदय असतो, समजावून घेतो. शंका-कुशंका अडचणींचे डोंगर आणि शिक्षक सांगत जातो. सहज संवाद, सोपी भाषा, समजले समजेल असं, पचेल असं.
या पुस्तकात आयुष्याच्या प्रवासासाठी दिशादर्शक सिग्नल आहेत. धोक्याची वळणे, अपघातांच्या जागा संयमाने दाखवले आहेत. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आपण सर्व या खुणा आत्मसात करून घेत आयुष्याचा हृदयंगम प्रवास आनंददायी करता येईल.
पुस्तकाचे नाव : हृदयरोग आणि आपण (तिसरी आवृत्ती)
लेखक : डॉक्टर मनोज चोपडा
पृष्ठे : २५६
किंमत : रु. ४२०/-
Description

Reviews
There are no reviews yet.