हिप्पोक्रेटिसची शपथ

450.00

हिप्पोक्रेटिसच्या शपथेचे प्रामाणिक अनुसरण करणाऱ्या एका प्रसूतिशास्त्राच्या तज्ञ महिला डॉक्टरचे हे लेखन वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नव्या गोष्टी उजेडात आणते. डॉक्टरांवरचा विश्वास हा महत्वाचा भाग असतो.या विश्वासामुळेच अवघड गोष्टी सोप्या होत जातात.या विश्वासाला तडा गेल्यानेच वैद्यक व्यवसायात असंख्य दुखणी शिरली.रुग्ण आणि डॉक्टर यांचे बदलत गेलेले सहसंबंध आणि काळानुरूप त्यात पडलेले अंतर अधोरेखित करणारे नाना प्रसंग उर्मिला चाकुरकरांनी इथे चितारले आहेत.लेखिकेच्या संवादी शैलीमुळे लेबररुममधील अनेक प्रसंग जिवंत आणि प्रत्ययकारी झालेले आहेत.याचे मुख्य कारण त्यांच्या सांगण्यातील सहजता आणि अतिशय संवेदनशील मनाने केलेली वातावरण निर्मिती हे आहे. डॉक्टर-रुग्ण संबंधांचा आलेख स्पष्टपणे दिसावा असे विविध अनुभव ‘हिप्पोक्रेटीसची शपथ’ मध्ये मांडलेले आहेत

प्रा.डॉ.सतीश बडवे
माजी मराठी विभागप्रमुख,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

लेखक: उर्मिला राघवेंद्र चाकूरकर
पृष्ठ संख्या: :२७२
किंमत : रु.४५०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिप्पोक्रेटिसची शपथ”

Your email address will not be published. Required fields are marked *