गर्भगिरीतील नाथपंथ
₹250.00
नगर आणि बीड जिल्ह्यातील शेसव्वाशे किलोमीटरच्या डोंगर पट्ट्यात नाथसंप्रदायाने दिलेले गर्भगिरी हे विशेष नाम आहे. गर्भगिरीतील नवनाथांच्या वैविध्यपूर्ण स्थानांची दाटी झालेली आहे. हा अलौकिक प्रवास नव्हे, यात्रा आहे. गर्भगिरी क्षेत्रात नाथपंथाच्या पाऊलखुणांचा शोध घेत घेत लौकिक-अलौकिकाची सांगड घालणारी ही अंतयात्रा आहे. गर्भगिरीच्या डोंगरदऱ्यातील नाथसिध्दांच्या शेकडो वर्षापूर्वीच्या पाऊलखुणांना शोधत आणि अनुसरत घेतलेला हा नाथपंथाचा मागोवा आहे.
गर्भगिरीतील नाथपंथ ( दुसरी आवृत्ती )
लेखक : टी.एन. परदेशी
मुखपृष्ठ व मांडणी : सतीश भावसार
पृष्ठे : २२४
किंमत : रु. २५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.