गगनाचा रहिवासी

100.00

नवरा मृत झाल्याचे कळल्याने बायको दुसरे लग्न करते आणि काही दिवसांनी आधीचा नवरा जिवंत परत येतो. त्यानंतर निर्माण होणारी नाट्यपूर्ण स्थिती हे कथाबीज. नवरा मृत घोषित झाल्यापासून जिवंत परत येईपर्यंत त्याचे वास्तविक जगणे कसे असेल हे खरे नाट्य. ते शिस्तबद्ध पद्धतीने नाटकात मांडले आहे.

पुस्तकाचे नाव : गगनाचा रहिवासी
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : ८०
किंमत : रु. १००/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गगनाचा रहिवासी”

Your email address will not be published. Required fields are marked *