दृष्टीभेद
₹120.00
दृष्टी भेद एकांकिका विराम दुरावलेल्या पतीने आपल्या अंध पत्नीला स्वतःच्या बापाच्या रूपात भेटून सहानुभूती दाखवताना त्याचं खरे पण उघड झाल्याने, त्याने पत्नीवर केलेल्या अन्यायाचा दर्शन घडविणारी आहे. जलोटा ही एकांकिका गूढरम्य असून स्थळ काळ आणि किती दर्शना बाबत विशेष कौशल्याची मागणी करणारी आहे. अल्पविराम व मानवी पात्रांची सामान्य पात्रांना वाटणारी भीती, यास कौसार वाला, आधी भाषणाच्या व्यक्त अत्याधुनिक तंत्रवैज्ञानिक साधनांशी अनेक वर्षे करीत असलेल्या प्रकरणाची उकल करतात. तर त्याचा इतिहास हे समूह नाटकच आहे. त्यात कट्टर धार्मिक विनाशाला कारणीभूत ठरते हे दाखवले आहे तर नारके प्रभू ही एकांकिका वर्तमान भूतकाळ अशा काळात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.
दृष्टी भेद आणि तीन एकांकिका
लेखक : संभाजी सावंत
पृष्ठे : १०४
किंमत : रु. १२०/-
Description

Reviews
There are no reviews yet.