डॉ. श्यामला
₹300.00
डॉक्टर श्यामला या कादंबरीला आदिवासी संस्कृतीची झालर आहे. वारली भाषेतून कथानकाला एक वास्तवता निर्माण केलेली आहे. कादंबरीची नायिका दुर्गम जंगल पट्टीत राहणाऱ्या आदिवासी समाजातील आहे. नायिका हालअपेष्टा सोसून उच्च शिक्षण घेते. तिच्या गुणांची कदर करणारे दानशूर व्यक्तिमत्व तिला लागते व ती अमेरिकेतून न्यूरोलॉजिस्ट प्राप्ती करते. स्वतःच्या उन्नतीबरोबरच समाजाचे ऋण मानून सामाजिक कार्य उभे करते. समाजालाही झटणाऱ्या नायिकेची ही कहाणी रसिकांना आवडेल.
डॉक्टर श्यामला
लेखक : सदानंद मुळचंद संखे
पृष्ठे : २१६
किंमत : रु. ३००/-
Description

Reviews
There are no reviews yet.