चित्रकथी

250.00

मालवणी मुलखातील प्रयोगात्म लोककलांमध्ये चित्रकथी चे स्थान आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षवेधी ठरते. पैठणी शैलीतील चित्रांच्या पोथ्या ही चित्रकथीची प्रमुख संहिता व प्राणविशेष. प्रस्तुत पुस्तकात मालवणी मुलुख, बोली, लोकजीवन व लोक विश्वास यांचा चित्रकथी शी असलेला अन्योन्य संबंध, प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षणे, साधनसामग्री, पोथ्यांची चित्रशैली, भाविक प्रयोगात्मता, कलाकारांची जीवनशैली याबद्दल समग्र माहिती यात दिलेली आहे. लोककला अभ्यासकांसाठी पहिल्यांदाच चित्रकथीचा एवढा विविधांगी अभ्यास, नव्या दिशा शोधण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त.

चित्रकथी

लेखक : डॉक्टर महेश केळुसकर
मुखपृष्ठ व मांडणी : सतीश भावसार
पृष्ठे : १६८
किंमत : रु. २५०/-

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चित्रकथी”

Your email address will not be published. Required fields are marked *