मेघदूत आणि शाकुंतल
₹250.00
दोन अभिजात साहित्यकृतींचा हा भावानुवाद आहे. एखाद्या साहित्यकृतीचा रेखीवपणा तिचं सौंदर्य मान्य मापदंडानुसार अगदी उच्च प्रतीचे वाटले आणि जाणकारांना त्या साहित्यकृतीचा अर्थबोध झाला की त्यांनी केलेली समीक्षा संपते. मेघदूत आणि शाकुंतल ही कालिदासाची दोन अपत्य. कालिदासाने मेघदूतात वर्षाऋतु बरोबरच निसर्गाचे सजीव वर्णन केले आहे. तर शाकुंतल ही कालिदासाची अमर साहित्यकृती. यात सर्व सामर्थ्यशाली दैवाची विलसते आहेत. शाकुंतल प्रेमकथा खरीच पण दैवाच्या फेऱ्यात सापडलेली प्रेमकथा आहे.
मेघदूत आणि शाकुंतल
लेखक : प्राध्यापक पंढरीनाथ कोळी
पृष्ठे : १४४
किंमत : रु. २५०/-
Description

Reviews
There are no reviews yet.