तो राजहंस एक
₹300.00
काळ हा बदलतच असतो. काळाबरोबरच काही नवे प्रश्नही निर्माण होतात.त्यांचा विचार तर कुणालाही मन शांत ठेवून ,समंजसपणे घ्यावाच लागतो.ही एक प्रकारची माणसांनी घेतलेली दखलच असते.अनेकदा हा निर्णय घेतला की,तो निभवायची हिम्मत पण त्याला दाखवावी लागते.
लहान असताना मुले आईच्या सहवासात जास्त असतात.हळूहळू मोठी होत जातात तसे बाहेरचे जग त्यांना खुणावत असते.ते त्यांना घरातल्या जगापेक्षाही जास्त आकर्षक वाटत जाते.ते मग त्याच जगात वाढू लागतात.
स्री पुरुष ह्यांच्यातील नात्याला असे अनेक कंगोरे आहेत.मानवी आयुष्यातील कितीतरी सत्ये ह्या नात्याला चिकटून असतात.ती सगळी वेगवेगळया वेळी खरीही असतात. आणि खूपदा आभासही असतात हा अजब प्रकार आहे.
लेखिका: सौ.वृंदा दिवाण
पृष्ठ संख्या: १७६
किंमत : रु.३००/-
Description

Reviews
There are no reviews yet.