ओ अमेरिका
₹300.00
साहित्य संशोधन, समीक्षा, चरित्रलेखन यामध्ये डॉ. अनंत देशमुख हे गेली ४० वर्ष सातत्त्याने कसदार लेखन करीत आले आहेत. त्यांच्यापाशी असलेली सूक्ष्म निरीक्षणशक्ती, रसिकता आणि प्रवाही निवेदन यामुळे हे लेखन वाचनीय आणि मननीयही होते.
त्यांच्यापाशी निसर्गामध्ये रमण्याची, माणसांशी संवाद साधण्याची असाधारण वृत्ती आहे. इसवीसन २००० पासून आजवर ते १० वेळा अमेरिकेला जाऊन आले आहेत. तिथली पर्यटनस्थळं, समुद्रकिनारे, नगरं, ग्रंथालयं, बागा आणि जंगलं यामध्ये त्यांनी मनमुराद भटकंती केली आहे. या भटकंतीचं रसरशीत चित्रण आपल्या अत्यंत प्रत्ययकारक आणि चित्रदर्शी शैलीत ते इथंघडवीत आहेत.’ओ अमेरिका!’ हे त्यांनी अमेरिकेविषयी लिहिलेले प्रवासवर्णन निसंशयपणे मराठीतील एक लक्षणीय लेखन मानता येते.
लेखक : डॉ.अनंत देशमुख
पाने : २०८
किंमत : रु.३००/-
पुस्तक प्रकार : प्रवासवर्णन
Description

Reviews
There are no reviews yet.