अभ्युदय
₹200.00
सकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली यातून आपल्याला सापडू शकते. पालकांना आपला पाल्य संवादी,संयमी आणि शक्तिशाली कसा वाढवावा त्याची दिशा यातून दिसेल. कुटुंबात एकमेकाबद्दल स्नेह, आदर कसा निर्माण करावा व सहजगत्या कसा टिकवावा व सुखदायी सहवास कसा प्राप्त करावा हे जपून घेता येते.
अभ्युदय
लेखक : प्रतिभा चौधरी
पृष्ठे : १४४
किंमत : रु. २००/-
Description

Reviews
There are no reviews yet.