दत्तक शाळा
₹200.00
शालेय शिक्षणक्षेत्रातील अंदाधुंदी, गैरव्यवहार, बेशिस्त, भ्रष्टाचार, कामचुकारपणा यावर प्रकाश टाकण्याचे काम या विनोदी कादंबरीत केले आहे. विनोदी कादंबरी हा प्रकार मुळातच दुर्मिळ. या निमित्ताने विनोदी कादंबरीची वाटचाल पुढे सुरु राहणार असेल तर ते
स्वागतार्हच आहे.
दत्तक शाळा
लेखक : सुभाष सुंठणकर
पृष्ठसंख्या : १४०
मूल्य : रुपये २००/-
Description

Reviews
There are no reviews yet.